रंग थीम

डीफॉल्ट थीम ब्लॅक थीम ग्रे थीम ऑरेंज थीम तपकिरी थीम

मजकूर आकार

Current Size: 100%

भाषा

image title emblem
महाराष्ट्र राज्य लोगो

उच्च शिक्षण संचालनालय


महाराष्ट्र सरकार, भारत

भारत सरकार प्रतीक प्रतिमा

केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया ए.वाय. २०२०-२१

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२०-२१.
उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२०-२१.


सूचना
 • शैक्षणिक वर्ष २०२०-२१ केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालय नावनोंदणी
 • शैक्षणिक वर्ष २०२०-२१ केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालय नावनोंदणीसाठी मुदतवाढ
 • परिपत्रक : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विधी 3 व 5 वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षानंतर संस्था / महाविद्यालय बदल करणेबाबत .
 • परिपत्रक : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विधी 3 व 5 वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षानंतर महाविद्यालय बदल करणेबाबत (विशेष फेरी)
 • शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विधी 3 व 5 वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे महाविद्यालय बदल करणेबाबत (विशेष फेरी) पात्र व अपात्र विद्यार्थ्यांची यादी
 • परिपत्रक : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालय नावनोंदणीसाठी अंतिम संधी
 • केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२०-२१ महत्वाचे दुवे
  अ. क्र. अभ्यासक्रमाचे नाव दुवे
  एलएल.बी. (५ वर्ष) अभ्यासक्रम प्रवेश २०२०-२१ कॅप नोंदणी
  एलएल.बी. (३ वर्ष) अभ्यासक्रम प्रवेश २०२०-२१ कॅप नोंदणी
  बी.ए. / बी.एस्सी.बी.एड. (एकात्मिक चार वर्ष पुर्णवेळ अभ्यासक्रम) प्रवेश २०२०-२१ कॅप नोंदणी
  बी.एड. अभ्यासक्रम प्रवेश २०२०-२१ कॅप नोंदणी
  बी.पी.एड. अभ्यासक्रम प्रवेश २०२०-२१ कॅप नोंदणी
  एम.एड. अभ्यासक्रम प्रवेश २०२०-२१ कॅप नोंदणी
  एम.पी.एड. अभ्यासक्रम प्रवेश २०२०-२१ कॅप नोंदणी
  बी.एड.- एम.एड. (एकात्मिक तीन वर्ष पुर्णवेळ अभ्यासक्रम) प्रवेश २०२०-२१ कॅप नोंदणी
  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) माहिती पुस्तिका २०२०-२१

 • केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया माहिती पुस्तिका २०२०-२१

 • शासन निर्णय / शासन अधिसूचना
 • सन 2015 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 28 - प्रवेश नियामक प्राधिकरण, शुल्क नियामक प्राधिकरण, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (कर्तव्य व जबाबदाऱ्या)
 • विधी 3 वर्ष व विधी 5 वर्ष अभ्यासक्रम प्रवेश पात्रतेच्या अटी व शर्ती
 • विधी 3 वर्ष व विधी 5 वर्ष अभ्यासक्रम केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया नियम, 2017.
 • विधी 3 वर्ष व विधी 5 वर्ष अभ्यासक्रम केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (सुधारणा) नियम, 2019.
 • विधी 3 वर्ष व विधी 5 वर्ष अभ्यासक्रम केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (सुधारणा) नियम, 2020.