- Skip to main content
- A
- A
- A
- A
-
Home » BOAT MOU
उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य व बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग (पश्चिमी विभाग), शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, यांच्या मध्ये महाराष्ट्रात ‘एप्रेटीसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम’ राबवण्या बाबत मा. श्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मा . श्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, डॉ शैलेंद्र देवळाणकर, श्री पी एन जुमले, डॉ प्रमोद नाईक व श्री एन एन वडोदे व अन्य.