DHE Pune

घोषणा / Announcements

अक्र घोषणा दिनांक तपशील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने जनता खंड ७, ८ आणि ९ तसेच इंग्रजी खंड ४ चा मराठी अनुवाद आणि इतर खंडांचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
२९/०४/२०२५
उच्च व तंत्रशिक्षण विभागाची ऐतिहासिक कामगिरी. राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांचा अद्ययावत तपशील एका ठिकाणी उपलब्ध व्हावा यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने डॅशबोर्ड विकसित
२४/०४/२०२५
राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) राबविण्यासंदर्भातील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि. २४.०३.२०२५ रोजीच्या मार्गदर्शक सूचना स्विकारण्यास मान्यता
२२/०४/२०२५
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महात्मा ज्योतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून प्रकाशित “महात्मा फुले समग्र वाड्मय” पुन:मुद्रित ग्रंथाचे प्रकाशन आणि वितरण
११/०४/२०२५
महाज्ञानदीप’ ऑनलाईन पोर्टलचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ. देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
१६/०४/२०२५
उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य व बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग (पश्चिमी विभाग), शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, यांच्या मध्ये महाराष्ट्रात ‘एप्रेटीसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम’ राबवण्याबाबत सामंजस्य करार
०२/०४/२०२५